About सर्वाधिक नाबाद आंतरराष्ट्रीय शतके ठोकणारे शीर्ष 5 फलंदाज

[७५] भारतातर्फे २२व्या वाढदिवसाआधी दोन शतके झळकाविणारा तेंडूलकर आणि more info सुरेश रैना नंतर तो तिसराच फलंदाज.[७६] या मालिकेमधील कोहलीच्या कामगिरीमुळे त्याची खुप प्रशंसा करण्यात आली,[६८][७७] प्रामुख्याने कर्णधार धोणीद्वारा.[७८] श्रीलंके विरुद्ध अंतिम सामन्यात भारत ४ गडी राखून पराभूत झाला त्यात कोहलीने फक्त २ धावा केल्या,[७९] परंतु तरीही पाच डावांमध्ये ९१.६६ च्या सरासरीने २७५ धावा काढून तो मालिकेत सर्वात जास्त धावा करणारा फलंदाज ठरला.[८०] फेब्रुवारी २०१० मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मायदेशी झालेल्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेमध्ये दोन सामन्यांत त्याने ३१ आणि ५७ धावा केल्या.

[१७०] भारताने मालिका ४-० अशी जिंकली, आणि चार दशकांपेक्षा जास्त कालावधीनंतर ऑस्ट्रेलियाला व्हाईटवॉश देणारा पहिला संघ ठरला.[१७१] कोहलीने मालिकेमध्ये ५६.८० च्या सरासरीने धावा केल्या आणि कसोटी संघातली आपली जागा मजबूत केली.[१७२]

२ २०-२० विश्व अजिंक्यपद स्पर्धा, २०१४ २०१३-१४ १०६.३३ च्या सरासरीने ३१९ धावा (६ सामने)

क्र. विरुद्ध स्थळ तारीख सामन्यातील कामगिरी निकाल संदर्भ

कोहलीने नाबाद ९०,[२५९] नाबाद ५९ [२६०] आणि ५० अशा तिनही सामन्यांमध्ये अर्धशतके झळकावली, आणि दोन सामन्यांमध्ये सामनावीराच्या पुरस्कारासहित, मालिकावीराचा बहुमान सुद्धा मिळवला.[२६१] त्यानंतर झालेल्या आशिया चषक स्पर्धेतील भारताच्या विजयात त्याची महत्त्वाची भूमिका होती, ज्यात त्याने पाकिस्तानविरुद्ध ८४ धावांचा पाठलाग करताना ४९ धावा केल्या,[२६२] त्यामागोमाग दोन वेळा धावांचा यशस्वी पाठलाग करताना श्रीलंकेविरुद्ध नाबाद ५६ आणि बांगलादेशविरुद्ध अंतिम सामन्यात नाबाद ४१ धावा केल्या.[२६३]

कर्णधार म्हणून सामने

^ कोहलीची एकदिवसीय कारकि‍र्दीतली सनसनाटी सात वर्षे पूर्ण (इंग्रजी मजकूर) ^ ही तर फक्त सुरवात आहे: आंतरराष्ट्रीय कारकीर्दीतली सात वर्षे पूर्ण केल्यानंतर, कोहली (इंग्रजी मजकूर) ^ भारत वि.

 विराट कोहली • राहुल द्रविड • रॉस टेलर • मनिष पांडे • जॉक कॅलिस •  कॅमेरोन व्हाइट • बालचंद्र अखिल • रॉबिन उथप्पा • डेल स्टाइन • प्रवीण कुमार • विनय कुमार • डिलन डु प्रीज • अनिल कुंबळे (क) • अभिमन्यू मिथुन • नयन दोशी •प्रशिक्षक: रे जेनिंग्स

विराटने केवळ १८५ डावांमध्ये ही किमया साधली.

इएसपीएन क्रिकइन्फो". २४ नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले.

२०१२ पासून तो धार्मिक काळ्या धाग्याशिवाय तो उजव्या हातावर कडे सुद्धा घालतो.[३२३] विराट कोहलीच्या मोठ्या भावाचे नाव विकास कोहली आहे आणि तो सुधा क्रिकेट खेळत होता परंतु त्याने खेळणे सोडून दिले .

त्याला चार सामन्यांत एकदाही दोन आकडी धावसंख्या गाठता आली नाही. कोहलीचा एकदिवसीय सामन्यातील सूर त्याला विश्वचषकाच्या सराव सामन्यांपर्यंत सापडू शकला नाही. सराव सामन्यांत तो ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तानविरुद्ध अनुक्रमे फक्त १८ आणि ५ धावा करू शकला.

भरधाव ट्रकने चिरडल्याने पत्रकार तरुणाचा जागीच मृत्यू; दोन बाईक्सचाही चुराडा, आरोपींना अटक!

सत्ता राखणाऱ्या महाराष्ट्रातील १७ खासदारांसाठी तरी निधी द्या; विशाल पाटील लोकसभेत बरसले!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *